What are you searching for?

Sunday, January 10, 2010

Premachi Bhet .... By Me

मनातल्या वेदना डोळ्यातून दिसत नाही
      प्रेमाची भेट वाटेल तसे होत नाही


कोणास माहीत कसा होइल तो सामना
     क्षण भराचा तो प्रेम जीवनात दुसर्यांदा कधीच परत होत नाही